Tour De Power – Dairy Power Ride

रविवार, दि. 16 नोव्हेंबर 2025

Event Main Image

About The Ride - In Just ₹99/-

डेअरी पॉवर विषयी डेअरी पॉवर ही दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व विक्री करणारी महाराष्ट्रातील नामांकित फर्म आहे. राज्यभर त्यांच्या विविध आउटलेट्सद्वारे उत्पादने उपलब्ध आहेत. सदर प्लांट बघण्यासाठी राईड चे आयोजन करण्यात आलेले आहे. रूपरेषा, जमण्याचे ठिकाण व वेळ सकाळी 06.00 नांदूर नाका फ्लॅग ऑफ 06.15 सकाळी 7.30 वाजेपर्यंत डेअरी पॉवर प्लांट येथे पोहोचणे. प्लांट व्हिजिट चहा व नाश्ता त्यानंतर परतीचा प्रवास .

Event Schedule

DayRouteDistanceTime
16 नोव्हेंबर 2025नांदूर नाका → शिलापूर → चितेगाव फाटा → सायखेडा → त्रिफुली → सायखेडा → सोनगाव फाटा → डेअरी पॉवर प्लान्ट25 KM06:00:00

Rules & Regulations

  • ड्रेस कोड: रॉयल ब्रम्हगिरी जर्सी (ज्यांच्याकडे नाही त्यांनी रॉयल येलो जर्सी घालणे आवश्यक.)
  • रॉयल रायडर्स नोंदणी क्रमांक बंधनकारक त्याशिवाय नोंदणी करता येणार नाही.
  • सोबत घ्यावयाच्या वस्तू पुढचा व मागचा लाईट, सायकल टॅग
  • पाण्याची बॉटल
  • चॉकलेट / कँडी / एनर्जल
  • पंक्चर किट
  • आवश्यक गोळ्या / औषधे
  • बाहेरील रायडर्स ने त्यांच्या सोयीच्या रूटनुसार जॉईन करावे

Our Partners

Partner Logo Hydration Partner
Partner Logo Ride Partner
Partner Logo Technology Support
Why Participate?

ज्ञान आणि अनुभव एकत्र: दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीपासून पॅकिंगपर्यंतचा संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल — “Farm to Table” प्रवास जवळून पाहण्याची संधी!

गोदाकाठचा निसर्ग अनुभव: गोदाकाठच्या हिरव्यागार परिसरातून सायकलिंग करताना नदीकाठचा ताजा वारा आणि निसर्गाची शांतता अनुभवता येईल.

आरोग्य आणि आनंद एकत्र: फिटनेससोबत नव्या ठिकाणी जाण्याचा उत्साह — ही राईड तुमच्या शरीराला आणि मनालाही ताजेतवाने करेल.

समविचारी रायडर्ससोबत वेळ: सायकलिंगची आवड असलेल्या रायडर्ससोबत नेटवर्किंग आणि मैत्री करण्याची उत्तम संधी.