नाशिक ते शेगांव
रॉयल रायडर्स प्रस्तुत नाशिक ते शेगांव सायकल वारी एकूण दिवस 3 मुक्काम २
About The Ride - In Just ₹5151/-
रूपरेषा दिवस 1 — दि. 12.12.2025 नाशिक ते धुळे दिवस 2 — दि. 13.12.2025 धुळे ते मलकापूर दिवस 3 — दि. 14.12.2025 प्रवास: मलकापूर ते शेगाव ➡ श्री गजानन महाराजांचे दर्शन व प्रसाद ➡ दुपारी 3 नंतर नाशिककडे परतीचा प्रवास --- जय भवानी
Event Schedule
| Day | Route | Distance | Time |
|---|---|---|---|
| शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 | नाशिक ➡पिंपळगाव ब ➡चांदवड ➡ मालेगाव ➡ धुळे | 157 KM | 06:00:00 AM |
| शनिवार, 13 डिसेंबर 2025 | धुळे ➡ पारोळा ➡ एरंडोल ➡ जळगाव ➡ भुसावळ ➡ मलकापूर | 172 KM | 06:00:00 AM |
| रविवार, 14 डिसेंबर 2025 | मलकापूर ➡ नांदुरा ➡ शेगाव (दर्शनानंतर 3 वाजता परतीचा प्रवास) | 81 KM | 06:00:00 AM |
Rules & Regulations
- प्रत्येक सहभागीने रॉयल रायडर्स नोंदणी (Registration) पूर्ण करून मेंबरशिप आयडी घ्यावा, त्याशिवाय नोंदणी प्रक्रिया होऊ शकत नाही.
- सहभागीचे वय किमान 16 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
- हेल्मेट, ग्लोव्हज आणि शूज वापरणे अनिवार्य आहे.
- सायकलची स्थिती तपासणे (ब्रेक, टायर, चेन, सर्व्हिसिंग इ.) बंधनकारक आहे.
- पुढचा आणि मागचा लाईट, तसेच टॅग असणे आवश्यक आहे.
- राईडदरम्यान सर्वांनी वाहतुकीचे नियम (Traffic Rules) काटेकोरपणे पाळावेत.
- आपण सहलीला जात आहोत, स्पर्धेला नाही - हे लक्षात ठेवावे.
- अनावश्यक वाद, गर्दी व असुरक्षित वर्तन टाळावे.
- आयोजक समितीचा निर्णय अंतिम व सर्वांसाठी बंधनकारक राहील.
- रविवार 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान परतीचा प्रवास सुरू होऊन सोमवारी सकाळी 6.00 वाजेपर्यंत साधारणपणे नाशिक येथे पोहोचू, ट्रॅफिक किंवा काही तांत्रिक कारणांमुळे विलंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर कुठल्याही सबबीवर रद्द केले जाणार नाही.
- रजिस्ट्रेशन करायची शेवटची मुदत 30 नोव्हेंबर 2025 आहे. त्यानंतर कोणाचेही रजिस्ट्रेशन केले जाणार नाही
Our Partners
Why Participate?
Real Ride Experience With Royal Riders