Nashik → Shegaon Cycle Ride 2021

Completed

Event Main Image

About The Ride - In Just ₹3939/-

(श्री शरद दादा सोनवणे, मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या प्रेरणेतुन सूरु झालेली) नाशिक शेगाव नाशिक सायकल वारी 410 किमी दि 24,25,26 डिसेम्बर 2021 रूपरेषा दिवस 1 शुक्रवार 24 डिसेम्बर 2021 नाशिक➡मालेगाव➡ धुळे 157 किमी दिवस 2 शनिवार 25 डिसेम्बर 2021 धुळे ➡अमळनेर➡धरणगाव➡जळगाव➡बोदवड➡मलकापुर 172 किमी दिवस 3 26 डिसेम्बर 2021 मलकापुर➡ वडनेर भालजी➡शेगाव 81 किमी

Event Schedule

DayRouteDistanceTime
Day 1 (24 Dec) नाशिक-मालेगाव-धुळे१५७ km 6:00 AM - 6:00 PM
Day 2 (25 Dec) धुळे ➡अमळनेर➡धरणगाव➡जळगाव➡बोदवड➡मलकापुर 172 km6:00 AM - 6:00 PM
Day 3 (26 Dec)मलकापुर➡ वडनेर भालजी➡शेगाव 81 km6:00 AM - 6:00 PM

Rules & Regulations

  • 📌 ग्रुप नोट सोबत काय घ्याल ? 🚲 सायकलिंग 🚲 1) हेल्मेट 2) रॉयल जर्सी नवीन किंवा शिवनेरी किंवा कोणताही ऑरेंज टी शर्ट 3) रिफ्लेक्टिव्ह बेल्ट किंवा जॅकेट ( अत्यावश्यक ) 4) जेल पँट 5) आपल्या नावाचा सायकलिंग टॅग 6) पंचर कीट आणि एक्स्ट्रा ट्यूब 7) पुढचा व मागचा लाईट 8) हॅन्ड ग्लोव्हज प्रवासादरम्यान लागणाऱ्या वस्तू 1) पाणी बॉटल 2 2) आधार कार्ड 3) आपल्याला सुरू असलेली औषधे 4) TOILETRIES( टूथ ब्रश, पेस्ट ई) 5) Under Garments थंडीपासून संरक्षणासाठी व इतर आवश्यक वस्तू 1) स्वेटर/ कानटोपी/ मफलर/ शाल/ हातमोजे व इतर 2) टॉवेल 3) नाईट ड्रेस 1 4) परतीच्या प्रवासासाठी T शर्ट जीन्स पैंट 1

Our Partners

Why Participate?

Test your endurance.

Test your endurance 2.