कामाख्या माता राईड (धारणगाव खडक
प्रस्थान: नांदूर नाका, नाशिक वेळ: सकाळी 5:30 वाजता. अंतर: 88 किमी (नाशिक ते नाशिक) प्रवेश फी: फक्त रु. 149/- (चहा , नाश्ता व हायड्रेशन सह) मंदिराचे वैशिष्ट्य: मंदिरावरील तीन सोन्याच्या कळसांपैकी पहिल्या कळसाखाली सिद्ध देवीचे पवित्र स्थान आहे. भव्य खांबाच्या चारही बाजूंनी विविध देव-देवतांच्या सुंदर मूर्तींच्या प्रतिकृती कोरलेल्या आहेत. मुख्य कळसावर बावनबीर देवतांच्या आकर्षक मूर्तींची अप्रतिम रचना पाहायला मिळते. मंदिराच्या आतील छत व भिंतींवर रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी केलेली सजावट मन मोहून टाकणारी आहे.
About The Ride - In Just ₹149/-
नांदूर नाका → चांदोरी → पिंपळस → निफाड → नैताळे → धारणगाव दर्शन व अल्पोपहार परतीचा प्रवास: धारणगाव → नांदूर म. → खानगाव → करंजगाव → सायखेडा → चांदोरी → नांदूर नाका (राईड समाप्त) ड्रेस कोड: रॉयल येलो शर्ट & फुल पँट मर्यादित जागा असल्याने आपला प्रवेश आजच निश्चित करा! जय भवानी
Event Schedule
| Day | Route | Distance | Time |
|---|---|---|---|
| 29 Mar 2026 | Nashik-Nandur Naka-Chandori-Pimplas-Niphad-Naitale-Dharangaon | 88 KM | 05:30:00 AM |
Rules & Regulations
- सोबत काय घ्याल सायकल टॅग पाण्याची बाटली काळे मीठ चॉकलेट पुढचा व मागचा लाईट पंक्चर किट अतिरिक्त ट्यूब काही रोख रक्कम रेडियम (Reflective) स्ट्रिप चटकपटक खाणे
- रॉयल येलो शर्ट & फुल पँट
Our Partners
ROYAL RIDERS
Register For This Event
Note: Only registered members can participate in the event. Click here to registerWhy Participate?
चला, भक्ती आणि फिटनेसचा सुंदर संगम अनुभवूया!